सातबारा Watch

← ठाणेपाडा

Ferfar #1429 · ठाणेपाडा

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1/ब
Talathi
शिला जयसिंग गावीत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा आष्टे लिहुन देणार : मलु बुधू भील   रा. ठाणेपाडा यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/ब क्षेत्र 1.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मलु बुधू भील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 845 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.