सातबारा Watch

← ठाणेपाडा

Ferfar #1432 · ठाणेपाडा

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2/अ, 84/1/इ, 84/2/इ
Talathi
शिला जयसिंग गावीत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 खातेदार:वाऱ्या बापू पाडवी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ठाणेपाडा आ से स सो लि यांचेकडून दिनांक 02/03/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.