Ferfar #1433 · ठाणेपाडा
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- शिला जयसिंग गावीत
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा आष्टे
लिहुन देणार : सरूबाई भ्र सुकऱ्या कोकणी रा. ठाणेपाडा यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/2 क्षेत्र 1.27 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरूबाई भ्र सुकऱ्या कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८८६ दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.