सातबारा Watch

← खोकरवाडा

Ferfar #235 · खोकरवाडा

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
9/1, 9/4
Talathi
राजेश चामू वळवी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : बॅक ऑॅफ महाराष्ट्र शाखा नवापुर लिहुन घेणार : देविदास केशा गावीत यांनी सर्व्हे क्रमांक 9/4 वर फेरफार क्रमांक 201 ने घेतलेला बोजा दिनांक 22/09/2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवापुर चा देविदास केशा गावीत यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.