Ferfar #571 · खेकडा
नवापुर, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा नवापुर
लिहुन घेणार : मिनाक्षी ब्रिजलाल कुवर
यांनी सर्व्हे क्रमांक 8/3 वर फेरफार क्रमांक 208 ने घेतलेला बोजा SBI नवापुर चा पिककर्ज बोजा र रु 25000/-दि.3/7/2012 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.