सातबारा Watch

← झामणझर

Ferfar #748 · झामणझर

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
88/3
Talathi
राजेश चामू वळवी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दादासाहेब माणिकराव गावीत नागरी सहकारी पतपेढी नवापुर लिहून घेणार : मुकेश माक्ता मावची यांनी सर्व्हे क्रमांक : 88/3 तपशिल : डि डि सी बॅक झामणझर आ वि का से सो चा बोजा र रु 50000/- दि 7-6-2007 - 341 डि डि सी बॅक व झामणझर वि का से सो चा बोजा र रु 50000/- ता 13-6-02 - 341 दादासाहेब माणिकराव गावीत नागरी सहकारी पतपेढी नवापुरचा बोजा र रु 50000/- दि.7/6/2007. - 341 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.