सातबारा Watch

← करंजाळी

Ferfar #817 · करंजाळी

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2/ब
Talathi
सीमा प्रभाकर वसावे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:छगन शिड्या पाडवी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खांडबारा आदिवासी वि का सहकारी संस्था खांडबारा यांचेकडून दिनांक 15/06/1983 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000.00 व दि.20/12/2006 रोजी र. रु. 1130000 /-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला सदर बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 0 दिलेवरुन कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. [नोंद-अर्ज,सोसा. दाखला दिलेवरून.]