Ferfar #498 · तलावीपाडा
नवापुर, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/1/अ
- Talathi
- सीमा प्रभाकर वसावे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:रमण जयराम गावित यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खांडबाराआदीविकाससोसायटी यांचेकडून दिनांक 05/07/1991 रोजी घेतलेले रक्कम रु. 25000.00 व 20000/-दि 28/5/88 कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला सदर बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 0 दिलेवरुन कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
[नोंद-अर्ज,सोसा दाखला दिलेवरून.]