सातबारा Watch

← श्रावणी

Ferfar #1166 · श्रावणी

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/1/ब
Talathi
सुनिल विठ़ठल इशी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी खातेदार:शिरीषकुमार सतिशबाबु कोकणी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बॅक ऑफ बडोदा यांचेकडून दिनांक 09/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000/-मात्र पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 898 दिनांक 2021/06/09 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी यांचेकडील पत्र दिलेवरुन.