Ferfar #1167 · निंबोणी
नवापुर, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- सुनिल विठ़ठल इशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी
लिहुन देणार : जयंता सुकदेव कोकणी
रा. निंबोणी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र हे.4.65आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयंता सुकदेव कोकणी नी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 162 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी यांचा पिककर्ज बोजा रक्कम रुपये 210000/-मात्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी यांचेकडील अनुसूची कलम 5 पोट -1 प्रतिज्ञा पत्र क्रमांक 162 दिलेवरुन.