Ferfar #1408 · मोग्राणी
नवापुर, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/2/ब
- Talathi
- आशा पुनाजी देशमुख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक नंदुरबार, नंदुरबार
लिहुन देणार : मंगळया चैत्या कोकणी रा. मोग्राणी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 178/2/ब क्षेत्र 1.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगळया चैत्या कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 160 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.