Ferfar #293 · धवळीपाडा
नवापुर, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/1
- Talathi
- आशा पुनाजी देशमुख
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा खांडबारा, खांडबारा
लिहुन देणार : जयसिंग भिवसन कोकणी रा. धवळीपाडा यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 14/1/1 क्षेत्र 0.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग भिवसन कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 164 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.