Ferfar #670 · खडकी
नवापुर, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1
- Talathi
- सुधाकर सोमा पवार
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी, शाखा श्रावणी
लिहुन देणार : जेमु पोसलया गावीत रा. खडकी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/1 क्षेत्र 1.09 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जेमु पोसलया गावीत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.