सातबारा Watch

← नवापाडा ( विसरवाडी मं. )

Ferfar #596 · नवापाडा ( विसरवाडी मं. )

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
106/1/44/अ
Talathi
रणजित जयराम गावीत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बॅक लि दोडाईचा शाखा विसरवाडी गहाणखत लिहुन देणार : राकेश उलासी गावीत रा. नवापाडा ( विसरवाडी मं. ) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. नवापूर यांचेकडील दस्त क्रमांक 837-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1/44/अ क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश उलासी गावीत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.