सातबारा Watch

← विसरवाडी

Ferfar #2197 · विसरवाडी

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
64/6/2/7
Talathi
रणजित जयराम गावीत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि हस्ती बँक कॉप बँक ली दोंडायचा शाखा विसरवाडी लिहून घेणार : राजेंद्रसिंग मंगलसिंग गिरासे गट नंबर/ सर्वे नंबर 64/6/2/7 वरील दि हस्ती बँक कॉप बँक ली दोंडायचा शाखा विसरवाडी यांचेकडून दिनांक 29/05/2023 रोजी व दि 23/09/2019 घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000 व 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोजा कमी दस्त नोंद क्र 580/2026दुय्यम निबंधक नवापूर यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.