सातबारा Watch

← सोनखडके

Ferfar #453 · सोनखडके

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
108/1
Talathi
श्रीकांत तापीराम अहिरे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नवापुर ता.नवापुर जि नंदुरबार लिहून घेणार : रमेश वेलजी गावीत यांनी सर्व्हे क्रमांक : 108/1 तपशिल : दिनांक 04/07/2015 रोजी भा स्टेअ बँक चा रमेश वेलजी गावीत यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 282 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नवापुर ता.नवापुर जि नंदुरबार यांचेकडील दि 27/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.