सातबारा Watch

← डाळीआंबां

Ferfar #101 · डाळीआंबां

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
7/5
Talathi
मोतीराम नंदल्या गावीत
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार :- बँक ऑफ बडौदा शाखा उमराण ता.नवापुर जि.नंदुरबार लिहून घेणार :- विजा रावजी वसावे यांनी सर्व्हे क्रमांक : 7/5 तपशिल :- दिनांक 10/05/2018 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा उमराण चा विजा रावजी वसावे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 64 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा उमराण ता.नवापुर जि.नंदुरबार यांचेकडील पत्र दि.15/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.