सातबारा Watch

← मोहनपाडा

Ferfar #251 · मोहनपाडा

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
33/1/क
Talathi
श्रीकांत तापीराम अहिरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : करंजी बू आ. वि. का. सह. सोसा. लि. ता. नवापुर जि. नंदुरबार लिहून घेणार : किशन गोन्या गावीत यांनी सर्व्हे क्रमांक : 33/1/क तपशिल : दि घुळे जि म स बँक शाखा चिंचपाडा डि र रू 100000/- दि 3-5-2006 - 39 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक करंजी बू आ. वि. का. सह. सोसा. लि. ता. नवापुर जि. नंदुरबार उर्फ दि धुळे जि.म. स. बँक शाखा चिंचपाडा सोसायटी यांचेकडील दि 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.