सातबारा Watch

← नवापुर

Ferfar #7317 · नवापुर

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
71/1/117
Talathi
प्रशांत जयंत वळवी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियम बॅक ऑफ इंडिया शाखा नवापुर ता.नवापुर गहाणखत लिहुन देणार : प्रविणकुमार लक्ष्मणभाई प्रजापत ,रमिलाबेन प्रविणकुमार प्रजापत रा. नवापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. नवापूर यांचेकडील दस्त क्रमांक 827-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/117 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविणकुमार लक्ष्मणभाई प्रजापत ,रमिलाबेन प्रविणकुमार प्रजापत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.