सातबारा Watch

← नवापुर

Ferfar #7319 · नवापुर

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
127/115
Talathi
प्रशांत जयंत वळवी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा नवापूर लिहून घेणार : शाबीर रज्जाक शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 127/115 तपशिल : दिनांक 07/10/2017 रोजी दि. हस्ती को-ऑप बँक लि दोंडाईचा शाखा नवापुर चा शाबीर रज्जाक शेख यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 2972 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, म. दुय्यम निबंधक नवापुर यांचे कडील सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 804/2026 दि 30/09/2026 अन्वये नोंद केली असे)