सातबारा Watch

← नवापुर

Ferfar #7321 · नवापुर

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
129/1/141
Talathi
प्रशांत जयंत वळवी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दि.दादासाहेब रामराव पाटील को ऑफ बँक लि साक्री ता.साक्री जि.धुळे शाखा नवापुर लिहून घेणार : सोनिका योगेंद्र राजपुत यांनी सर्व्हे क्रमांक : 129/1/141 तपशिल : दिनांक 22/03/2021 रोजी दि दादासाहेब रामराव को ऑप बँक लि साक्री शाखा नवापु चा सोनिका योगेंद्र राजपुत यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 4624 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, म. दुय्यम निबंधक नवापुर यांचे कडील सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 763/2026 दि 16/09/2026 अन्वये नोंद केली असे)