Ferfar #7324 · नवापुर
नवापुर, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1/11/अ
- Talathi
- प्रशांत जयंत वळवी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती कॉ ऑप बँक ली दोंडाईचा शाखा नवापुर ता.नवापुर
गहाणखत लिहुन देणार : उज्वला जगन्नाथ पाटील रा. नवापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. नवापूर यांचेकडील दस्त क्रमांक 846-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1/11/अ क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला जगन्नाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.