Ferfar #7330 · नवापुर
नवापुर, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/73/310/2
- Talathi
- प्रशांत जयंत वळवी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनीयन बॅक अफ इंडीया
गहाणखत लिहुन देणार : ऋषीकेश मनमोहन शाह रा. नवापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. नवापूर यांचेकडील दस्त क्रमांक 864-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2141000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/73/310/2 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश मनमोहन शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2141000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.