सातबारा Watch

← नवापुर

Ferfar #7342 · नवापुर

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
83/8
Talathi
प्रशांत जयंत वळवी
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि दादासाहेब रामराव पाटील को-ऑप बॅक लि साक्री शाखा नवापुर गहाणखत लिहुन देणार : आसिफ नवाब शेख रा. नवापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. नवापूर यांचेकडील दस्त क्रमांक 884-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/8 क्षेत्र 2.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसिफ नवाब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.