सातबारा Watch

← मालकातर

Ferfar #516 · मालकातर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
63/2
Talathi
सचिन रामचंद्र गवळी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : BANK OF BARODA लिहून घेणार : प्रदेशी सुपा पावरा यांनी सर्व्हे क्रमांक : 63/2 तपशिल : देना बॅक शाखा शिरपुर यांचा ढिंबक सिंचन व पाईपलाईन कर्ज र.रु. 280000/- व पीककर्ज र.रु. 300000/- चा बोजा दाखल केला असे. - 334 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक BOB/DBSPUR/NOC/KCC/ दिनांक 21-05-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्रमांक 516 ने कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.