सातबारा Watch

← बोराडी

Ferfar #3860 · बोराडी

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
किरण मोतीलाल चव्‍हाण
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे गहाणखत लिहुन देणार : कल्पना अनिल विसपुते रा. बोराडी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5781-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1409000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 क्षेत्र 2.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना अनिल विसपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1409000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.