Ferfar #2847 · वाडी बुद्रुक
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/2/ब
- Talathi
- नसरुल्ला सयदुल्ला पटेल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मौजे वाडी बुद्रुक शिवारातील गट नं. 64/2/ब सदर गटावरील श्री. जगदिश चिंधू पाटील. आमच्या नावे असलेल्या शेतजमिनीचे आम्ही आमच्या ह्यातीत खालीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणीचे खाते माझ्या पत्नीच्या व मुलाचा नावे करून दिले असे.
मौजे वाडी बुद्रुक शिवारातील वाटणी करावयाचे गट
गट नं. 64/2/ब क्षेत्र 2.18 पो.ख हे. आर. 0.00 आकार 1.90 कब्जेदार - जगदिश चिंधू पाटील.
वरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे.
गट नं. 64/2/ब क्षेत्र 1.09 पो.ख हे. आर. 0.00 आकार 0.95 दिशा - पूर्वेकडील भाग- कब्जेदार - शोभाबाई जगदीश पाटील.
गट नं. 64/2/ब क्षेत्र 1.09 पो.ख हे. आर. 0.00 आकार 0.95 दिशा - पश्चिमेकडील भाग - कब्जेदार - मेघराज जगदिश पाटील.
वरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी व म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)