सातबारा Watch

← वाडी बुद्रुक

Ferfar #2849 · वाडी बुद्रुक

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
241/4
Talathi
नसरुल्‍ला सयदुल्‍ला पटेल
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिरपुर, लिहुन देणार : धनराज जगन्नाथ माळी , हर्षल धनराज माळी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 241/4 यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिरपुर यांचेकडील रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज जगन्नाथ माळी ,हर्षल धनराज माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी व बँकेच्या पत्रा वरून)