Ferfar #1164 · बलकुवे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- अर्जुन नामदेव पवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026
लिहून देणार : धुळे जि.म.स.बँक शाखा अथेर् व बलकुवे वि.का.स.सो.
लिहून घेणार : केशव भीका पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : धुळे जि.म.स.बँक शाखा अथेर् व बलकुवे वि.का.स.सो.यांनी र रु 1,50,000/- चे डि,क.घे दि. 08-5-2001 - 452 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,नमुना ९ ची नोटीस,सोसायटी नील दाखला वरोन )