Ferfar #1168 · बलकुवे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- अर्जुन नामदेव पवार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बलकुवे विकाससोली
लिहून घेणार : रमेश शंकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : बळकुवे वि.का.स.सो.लि.6000/-वर बोजा ता.4/9/83 - 451
सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : दिनांक 11/05/2020 रोजी बलकुवे विकाससोली चा रमेश शंकर पाटील यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 869 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,नमुना ९ ची नोटीस,सोसायटी नील दाखला वरोन )