Ferfar #8960 · वाघाडी
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रंजित महारुद्र जोगदंड
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
अकील गुलाम हुसेन मलक ,अतिश पवनलाल सेटीया ,सचिन भिकचंद जैन ,सैय्यद जाकीर सैय्यद नुर (खाता क्रमांक5160) यांचे मौजे वाघाडी येथील बिनशेती रहिवासी बखळ प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 10/2/ब/3/प्लॉट नं/19 बिगरशेती क्षेत्र 1.3515 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3515 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शकील हबीब तेली (खाता क्रमांक :-5196) मौजे वाघाडी येथील बिनशेती रहिवासी बखळ प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 10/2/ब/3/प्लॉट नं/19 बिगरशेती क्षेत्र 1.3515 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5112 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,9/12वर्दी,सूची क्र.2 वरून )
10/2/ब/3/प्लॉट नं/19,10/2/ब/3/प्लॉट नं/19