सातबारा Watch

← वाघाडी

Ferfar #8963 · वाघाडी

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1/11/2/मं
Talathi
रंजित महारुद्र जोगदंड
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे गहाणखत लिहुन देणार : आर्यन अशोक जांभोरे ,लताबाई आशोक जांभोरे ,स्वामी अशोक जांभोरे रा. वाघाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4849-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/11/2/मं.अ.प्र.प्लॉ.नं 30अ/मो.प्र प्लॉ..नं 42 क्षेत्र 1.2143 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आर्यन अशोक जांभोरे ,लताबाई आशोक जांभोरे ,स्वामी अशोक जांभोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 11/1/11/2/मं.अ.प्र.प्लॉ.नं 30अ/मो.प्र प्लॉ..नं 42