Ferfar #8965 · वाघाडी
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
श्री. नारायण नरहर पाठक अर्ज दिला की मृण्मयी मिलिंद खरवंडीकर, स्मिता जयंत जोशी, माधवी मधुकर पाठक, गौरी गिरीश महाजन, अपर्णा श्रीकृष्ण वेलदे, पंकज पद्माकर पाठक, प्रतिभा पद्माकर पाठक, सुरेखा पद्माकर पाठक, अजय रामदास पाठक, स्मिता रामदास पाठक, नारायण नरहर पाठक, संजय सुधाकर पाठक, सूधा सुधाकर पाठक, सुनिता सुधाकर पाठक, सुषमा सुधाकर पाठक. यांनी यांचे मौजे वाघाडी येथील सदर शेतजमिन वडिलोपार्जित व एकत्र कुटूंबाच्या शेत मिळकतीने व शेतमिळकतींमध्ये सरस-निरस मनाने बाटणी करून प्रत्येकाचे हिश्याचे क्षेत्र स्वतंत्र मालकी हक्काने कब्जात मिळण्याकरीता अर्जदार व इतर यांनी मे. दिवाणी न्यायाधिश सो. कनिष्ठ स्तर, शिरपूर यांचे कोर्टात रे.मु.नं. 131/2013 चा दावा दाखल केला होता. सदर दाव्याचे कामी अर्जदार व इतर यांच्यात आपसात समजुती होवून दि. 04/02/2026 रोजीच्या न्यायालयात आपसात समजूतीची पुरसिस देवून अर्जदार यांनी वर नमूद मिळकतीमध्ये खाली वर्णन केल्यानुसार वाटणी करून घेतलेली आहे.
1) 144 पैकी क्षेत्र 0.62 हे.आर, पो.ख हे 0.02 हे.आर आकार रु 5.47 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध उत्तरेकडून दक्षिणेकडे भागानुसार भाग क्र 1 - कब्जेदार - मृण्मयी मिलिंद खरवंडीकर, स्मिता जयंत जोशी, माधवी मधुकर पाठक, गौरी गिरीश महाजन, अपर्णा श्रीकृष्ण वेलदे.
2) 144 पैकी क्षेत्र 0.62 हे.आर, पो.ख हे 0.02 हे.आर आकार रु 5.47 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध उत्तरेकडून दक्षिणेकडे भागानुसार भाग क्र 2 - कब्जेदार - पंकज पद्माकर पाठक, प्रतिभा पद्माकर पाठक, सुरेखा पद्माकर पाठक.
3) 144 पैकी क्षेत्र 0.62 हे.आर, पो.ख हे 0.02 हे.आर आकार रु 5.47 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध उत्तरेकडून दक्षिणेकडे भागानुसार भाग क्र 3 - कब्जेदार - अजय रामदास पाठक, स्मिता रामदास पाठक.
4) 144 पैकी क्षेत्र 0.59 हे.आर, पो.ख हे 0.01 हे.आर आकार रु 5.21 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध उत्तरेकडून दक्षिणेकडे भागानुसार भाग क्र 4 - कब्जेदार - नारायण नरहर पाठक.
5) 144 पैकी क्षेत्र 0.62 हे.आर, पो.ख हे 0.02 हे.आर आकार रु 5.47 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध उत्तरेकडून दक्षिणेकडे भागानुसार भाग क्र 5 - कब्जेदार - संजय सुधाकर पाठक, सूधा सुधाकर पाठक, सुनिता सुधाकर पाठक, सुषमा सुधाकर पाठक.
1) 130 पैकी क्षेत्र 0.80 हे.आर, पो.ख हे 0.00 हे.आर आकार रु 8.00 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध दक्षिणेकडून उत्तरेकडे भागानुसार भाग क्र 1 - कब्जेदार - नारायण नरहर पाठक.
2) 130 पैकी क्षेत्र 0.53 हे.आर, पो.ख हे 0.00 हे.आर आकार रु 5.30 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध दक्षिणेकडून उत्तरेकडे भागानुसार भाग क्र 2 - कब्जेदार - पंकज पद्माकर पाठक, प्रतिभा पद्माकर पाठक, सुरेखा पद्माकर पाठक.
3) 130 पैकी क्षेत्र 0.53 हे.आर, पो.ख हे 0.00 हे.आर आकार रु 5.30 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध दक्षिणेकडून उत्तरेकडे भागानुसार भाग क्र 3 - कब्जेदार - मृण्मयी मिलिंद खरवंडीकर, स्मिता जयंत जोशी, माधवी मधुकर पाठक, गौरी गिरीश महाजन, अपर्णा श्रीकृष्ण वेलदे.
4) 130 पैकी क्षेत्र 0.53 हे.आर, पो.ख हे 0.00 हे.आर आकार रु 5.30 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध दक्षिणेकडून उत्तरेकडे भागानुसार भाग क्र 4 - कब्जेदार - संजय सुधाकर पाठक, सूधा सुधाकर पाठक, सुनिता सुधाकर पाठक, सुषमा सुधाकर पाठक.
5) 130 पैकी क्षेत्र 0.53 हे.आर, पो.ख हे 0.00 हे.आर आकार रु 5.30 पैसे दिशा - पुर्व-पश्चिम बांध दक्षिणेकडून उत्तरेकडे भागानुसार भाग क्र 5 - कब्जेदार - अजय रामदास पाठक, स्मिता रामदास पाठक.
येणे हुकुमनामा प्रमाणे शेतजमिनीचे हिस्से केले असे. (म. तहसीलदार सो शिरपुर यांचे कडील पत्र क्र जमीन/कावी/316/2026 दिनांक 07/05/2026, मे. सिव्हील जज्ज सो सहा, अधीक्षक दिवाणी न्यायालय, क.स्तर, शिरपुर न्यायालय शिरपुर यांचे कोर्टात रे.म.नं. 131/2013 दिनांक 04/02/2026 वरोन)