सातबारा Watch

← वाघाडी

Ferfar #8967 · वाघाडी

शिरपुर, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
रंजित महारुद्र जोगदंड
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- खुर्शीद बी रसुल मोमीन रा. वाघाडी (खाता क्रमांक4877) यांचे मौजे वाघाडी येथील बिनशेती रहिवासी बखळ प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 11/3/मं.अ.प्र.प्लॉ.नं 16ब/मो.प्र प्लॉ.नं 20 बिगरशेती क्षेत्र 0.60 आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम दिशेने येणारा दक्षिणेकडील निम्मा भाग बिगरशेती क्षेत्र 0.60 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रुबिना हुसेन तेली (खाता क्रमांक :-5199) मौजे वाघाडी येथील बिनशेती रहिवासी बखळ प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 11/3/मं.अ.प्र.प्लॉ.नं 16ब/मो.प्र प्लॉ.नं 20 बिगरशेती क्षेत्र 0.6000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5256 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,9/12वर्दी,सुची क्र.2 वरून ) 11/3/मं.अ.प्र.प्लॉ.नं 16ब/मो.प्र प्लॉ.नं 20,11/3/मं.अ.प्र.प्लॉ.नं 16ब/मो.प्र प्लॉ.नं 20