Ferfar #1009 · सुभाष नगर
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/2/अ/प्लॉट/नं/27
- Talathi
- रंजित महारुद्र जोगदंड
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
राजेश वसंत सोनवणे रा. शिरपूर (खाता क्रमांक 559) यांचे मौजे सुभाषनगर येथील बिनशेती प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 54/2/अ/प्लॉट/नं/27 बिगरशेती क्षेत्र 1.0400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद जुबैर अशरफ बेग मिर्झा (खाता क्रमांक :-639) मौजे सुभाषनगर येथील बिनशेती प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 54/2/अ/प्लॉट/नं/27 बिगरशेती क्षेत्र 1.0400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5018 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 66000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,9/12वर्दी,सुची क्र.2 वरून )