Ferfar #1022 · सुभाष नगर
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/3/अ/54/2/ब/प्लॉट/नं/30
- Talathi
- रंजित महारुद्र जोगदंड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
जयनोद्दिन शे अल्लाउद्दिन (खाता क्रमांक51 ) रा.सुभाषनगर च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता जियाउद्दीन जैनोद्दिन शेख यांचे मौजे सुभाषनगर येथील बिनशेती प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 54/3/अ/54/2/ब/प्लॉट/नं/30 बिगरशेती क्षेत्र 0.80 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.80 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नईमोद्दिन शेख अलाउद्दीन (खाता क्रमांक :-650) मौजे सुभाषनगर येथील बिनशेती प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 54/3/अ/54/2/ब/प्लॉट/नं/30 बिगरशेती क्षेत्र 0.80 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5283 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,९/१२वर्दी,सूची क्र.2 वरून)