Ferfar #396 · पनाखेड
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1
- Talathi
- विजय पंडित पवार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पळासनेर,
लिहुन देणार : बापू सिताराम भिल रा. खैरखुटी गट नंबर/ सर्वे नंबर 10/1 यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पळासनेर यांचे कडून रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू सिताराम भिल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (पी. डी. ई. अर्ज वर्दी व बँकच्या पत्रा वरून)