सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #2234 · सांगवी

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
98/5
Talathi
प्रकाश बन्‍सीलाल पावरा
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिरपूर लिहून घेणार : विजयसिंग भरतसिंग भिल यांनी सर्व्हे क्रमांक : 98/5 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिरपूर यांचे विजयसिंग भरतसिंग भिल यांच्या नावे र. रु. 150000/- मात्रच्या पिक कर्ज बोजा दाखल - 1544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (पी. डी. ई. अर्ज वर्दी व बँकच्या पत्रा वरून)