सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #2235 · सांगवी

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रकाश बन्‍सीलाल पावरा
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : श्रीराम फायनान्स ली शाखा शिरपूर लिहून घेणार : सईद सलीम लोहार यांनी सर्व्हे क्रमांक : 18/1/प्लॉट नं 17 तपशिल : प्रमाणे सईद सलीम लोहार यानी श्रीराम फायनान्स ली शाखा शिरपूर तर्फे मॅनेजर श्री रविंद्र नामदेव चांगले - कर्जदेणार यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2043 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी व सूची क्रमांक 2 रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 5542/2026 दिनांक 15/10/2026 वरून) 18/1/प्लॉट नं 17