Ferfar #523 · जोयदा
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1/अ
- Talathi
- पुनम चिंतामण चौरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पळासनेर
लिहुन देणार : बाकलीबाई अकरसिंग पावरा रा. जोयदा यांनी दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/अ क्षेत्र 1.46.00वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाकलीबाई अकरसिंग पावरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 288 दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी ९/१२ ची नोटीस व बँकेचे पत्र वरोन नोंद घेतली असे.)