सातबारा Watch

← लौकी

Ferfar #2803 · लौकी

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
184/2
Talathi
देवेंद्र देविदास येशी
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे गहाणखत लिहुन देणार : कमाबाई काशिनाथ ठेलारी ,लक्ष्मण बापु ठेलारी रा. लौकी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4527-2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184/2 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमाबाई काशिनाथ ठेलारी ,लक्ष्मण बापु ठेलारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.