Ferfar #2814 · लौकी
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2/अ
- Talathi
- देवेंद्र देविदास येशी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 45/2/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1167 दि.25/05/2012 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विक्रांत चंद्रकांत राजपूत अ पा क भारती चंद्रकांत राजपूत यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. (अर्ज नमुना ९ ची नोटीस प्रतिज्ञापत्र फेरफार क्रमांक 1167 व शाळेची LC वरोन )