Ferfar #2342 · निमझरी
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/1/ब
- Talathi
- चेतना झुलाल चौरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शिरपूर, युनियन बँक ऑफ इंडिया शिरपूर
लिहुन देणार : तुळशिराम हिरामण कोळी रा. निमझरी यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 208000.00/- मात्र चे पिक कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 122/1/ब क्षेत्र 0.90 हे.आर. आकारणी रु.1.92 पै. वर पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री.तुळशिराम हिरामण कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक : 402 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 208000.00/- पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..(पी.डी.ई.अर्ज क्र.51056261021,9/12 नोटीस, युनियन बँक ऑफ इंडिया शिरपूर यांचेकडील डिक्लेरेशन पत्र वरोन नोंद दाखल केली असे.)