सातबारा Watch

← निमझरी

Ferfar #2343 · निमझरी

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
140/5/ब/1
Talathi
चेतना झुलाल चौरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिरपूर लिहून घेणार : शालीग्राम युवराज सैंदाणे यांनी सर्व्हे क्रमांक :140/5/ब/1 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा शिरपुर यांचेकडून दिनांक 28/02/2022 रोजी घेतलेले पीक कर्ज श्री.शालीग्राम युवराज सैंदाणे यांच्या नावे रक्कम रुपये 186000/- मात्रचा पिक कर्ज बोजा दाखल.- 1914 या फेरफार क्रमांकांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शिरपूर यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 2381 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (पी.डी.ई.अर्ज क्र.87373261103,वर्दी व बँकेच्या पत्रावरोन नोंद दाखल केली असे.)