सातबारा Watch

← नटवाडे

Ferfar #841 · नटवाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/2
Talathi
देवेंद्र देविदास येशी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 1) मा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य नवीन प्रशासकीय ईमारत पुणे, यांचेकडील पत्र क्रमांक रा.भू.अ/अ.अअ.का. 4 / मा.सु.213/202 दिनांक 21.01.2022 2) मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक संकीर्ण 2022 भुसुधार 02 प्र.क्र.3317/ जा.क्र. 1468 दिनांक 31/01/2022 3) महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक राभुआ प्र.क्र. 180 ल-1 दिनांक 07 मे 2016 4) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पत्र क्रमांक रा.भु.आ. का कलम 155 नुसार दुरुस्ती 2018 दिनांक 15/10/2018 5) मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पत्र क्रमांक रा.भु.आ. का 78 कावि स रा 2018 दिनांक 16/11/2018 6) म.उपविभागीय अधिकारी सो शिरपुर भाग शिरपुर यांच्याकडील परिपत्रक क्रमांक कक्ष-1 जमीन कावी 565/2018 दिनांक 16/04/2018 लगत मा तहसीलदार सो शिरपूर यांचेकडील आदेश क्रमांक ईफेरफार कावी 514/2022 दिनांक 31/05/2022 नुसार ई चावडी कार्यक्रमाअंतर्गत मौजे नटवाडे शिवारातील बाजुस दाखल असलेल्या गट नं 40/2 वरील इतर अधिकारातील नावे रतन झिपा राजपूत ए.कु.मॅ. , निंबाबाई झिपा राजपुत,धनसिंग झिपा राजपुत, धुडकाबाई झिपा राजपुत यांची नावे कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केले असे. तसेच मुळ नोंद क्रमांक 887 अन्वये सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल केले असे.(शासन परिपत्रक वरोन)