Ferfar #6836 · करवंद
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिरपुर,
लिहुन देणार : सुरेश दर्यावसिंग राऊळ रा. करवंद यांनी बँक ऑफ बडोदा शाखा शिरपुर यांचे कडून रक्कम रुपये 567000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272/3/अ/2 क्षेत्र 0.21, 284/2 क्षेत्र 1.78, वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश दर्यावसिंग राऊळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 567000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी व बँकेच्या पत्रा वरून)