Ferfar #6849 · करवंद
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251/2
- Talathi
- विजय भास्कर बोरसे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिरपुर,
लिहुन देणार : उज्वलाबाई देवेंद्र पाटील रा. करवंद गट नंबर/ सर्वे नंबर 251/2 यांनी बँक ऑफ बडोदा शाखा शिरपुर यांचे कडून रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वलाबाई देवेंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी व बँकेच्या पत्रा वरून)