Ferfar #8259 · दहिवद
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महींद्रा बँक लि शाखा धुळे
गहाणखत लिहुन देणार : अशोक शिवबा गवळी ,दशरथ शिवबा गवळी ,शांताबाई शिवबा गवळी रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5606-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1678114.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 682/1, 682/3, 682/4 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक शिवबा गवळी ,दशरथ शिवबा गवळी ,शांताबाई शिवबा गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1678114.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.