Ferfar #8278 · दहिवद
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- चेतन ब्रिजलाल महाजन
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार :- अशोक पोपट सनेर रा.ताजपुरी ता.शिरपुर जि.धुळे
लिहुन घेणार :- सोनु अशोक सनेर रा.ताजपुरी ता.शिरपुर जि.धुळे यांनी मौजे दहिवद येथील मुळ दस्त बक्षीसपत्र क्रमांक 4248/2026 दि.07/08/2026 मधील सुची क्र. 2 मध्ये चुकीचे नमुद असलेले वर्णन मौजे दहिवद येथील गट क्र. 95 क्षेत्र 1.16 हे.आर आकार रु. 3.55 पैकी पुर्व पश्चिम बांधाने येणारी उत्तरेकडील जमीन हे. 0.36 आर आकार रु.2.45 पै. त्याऐवजी दरुस्ती वर्णन मौजे दहिवद येथील शेत जमीन गट क्र. 95 चे क्षेत्र 1.16 आर आकार 3.55 पै यापैकी पुर्व पश्चिम बांधाने येणारी उत्तरेकडील जमीन हे 0.80 आर आकार रु. 2.45 पै की सोनु अशोक सनेर यांचे नावे मा.सहा.दुय्यम निबंधक शिरपुर यांचेकडील दस्त क्र. 4638-2026 दि.31/08/2026 नुसार चुक नोद दाखल केली असे.(अर्ज सुची 2 नुसार नोंद व दस्तदप्तरी दाखल केली असे.)