सातबारा Watch

← दहिवद

Ferfar #8280 · दहिवद

शिरपुर, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
चेतन ब्रिजलाल महाजन
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- हर्षल कामराज पाटील रा. दहिवद(खाता क्रमांक14901) यांचे गट/सर्व्हे क्रमांक711/1/712/1/अ/712/2अ/प्लॉट नं/12, बिगरशेती क्षेत्र 0.9213 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9213 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामस्वरुप रुडमल जांगीड , (खाता क्रमांक :-14968)गट/सर्व्हे क्रमांक 711/1/712/1/अ/712/2अ/प्लॉट नं/12 बिगरशेती क्षेत्र 0.9213 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5470 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,सुची 2 नुसार व दस्त दप्तरी दाखल केले असे) 711/1/712/1/अ/712/2अ/प्लॉट नं/12